Hindi, asked by lokhandeswapnil001, 7 months ago

क खाली दिलेल्या म्हणी व वाक्यप्रचार चा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) छत्तीसचा आकडा
2)गळ्यातला ताईत​

Answers

Answered by fun2shffamily
0

Answer:

शत्रूता- राम आणि रावण यांच्यात छत्तीसचा आकडा होता.

लाडका - प्रत्येक आई-वडिलांना त्यांची मुले गळ्यातल्या ताईतीप्रमाणे असतात.

Explanation:

शालिनी हुबलीकर चेनलवर सर्व भेटेल

Similar questions