क. खलील वाकप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही तीन)
१. वाईट वाटणे
२. पहारा ठेवणे
३. पायाशी बसणे
४. दरडावणे
pls answer my question
Answers
Answered by
8
Answer:
१ ) वाईट वाटणे - दुखी होणे or दुःख होणे
रमेशला गणितात कमी मार्क मिळाल्याने त्याने वाईट वाटले
२ )पहारा ठेवणे - लक्ष ठेवणे
कुत्रा घरावर पहारा ठेवतो
३ ) पायाशी बसणे - (sorry I dont know meaning)
आई आजारी असताना चिकु नेहेमी तिच्या पायाशी बसलेली असते
Answered by
4
Answer:
लळा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
Similar questions