History, asked by amolbhaskar, 3 months ago

कोल्हापूर चे प्राचीन नाव काय​

Answers

Answered by keziyaaji
6

Answer:

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य शाहूवाडी इत्यादी ठिकाणे आहेत. [शाहू महाराज छत्रपती शाहूमहाराजांच्या] काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध क्षेत्र आहे.

Explanation:

Hope it works. idk. please mark me as brainliest. Thank you.

Answered by Qwrome
0

कोल्हापूरचे प्राचीन नाव दक्षिण काशी होते.

  • कोल्हापूर हे भारतीय इतिहासातील एक प्राचीन शहर मानले जाते.
  • कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या काठी वसलेले आहे म्हणून याला दक्षिण काशी असे म्हणतात.
  • काशी हे भारतातील एक पवित्र शहर आहे जे उत्तर भारतात आहे. हे शहर गंगा नदीच्या काठी वसलेले आहे.
  • छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. या काळात शहराचा सांस्कृतिक आणि सामाजिक विकास झाला .
  • कोल्हापुरचे नाव पौराणिक घटनेवरून पडले.
  • अशी आख्यायिका आहे कि, देवी महालक्ष्मीने कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला जो स्थानिक लोकांवर अत्याचार करत असे.
  • मरण्यापूर्वी त्या जागेला आपल्या नावाने नाव द्यावे अशी राक्षसाची इच्छा होती आणि त्यामुळे हा प्रदेश कोल्हापूर म्हणून ओळखला जाऊ लागला.

#SPJ2

Similar questions