Geography, asked by mohitpatil36, 11 months ago

कोल्हापूर हे शहर ......... ह्या नदी किनारी आहे​

Answers

Answered by diksha9331
27

कोल्हापूर हे शहर ' पंगंगा दी ' किनारी आहे ।

Answered by halamadrid
5

Answer:

कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या किनारी स्थित आहे.

Explanation:

पंचगंगा नदी ही कोल्हापूरकरांसाठी जीवनवाहिनी आहे.प्रयाग संगम पासून या नदीचा उगम होतो.

महाराष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागात वसलेले कोल्हापूर शहर पर्यटक आकर्षणांसाठी प्रसिद्ध आहे.कोल्हापूर आपल्या मंदिरांसाठी,कोल्हापूरी चप्पल,कोल्हापूरी साज,कुस्ती व जेवणासाठी प्रसिद्ध आहे.इकडचे छत्रपती शाहू संग्रहालय,पन्हाळा किल्ला,शाहू महाराजांचा राजवाडा पाहण्यासारखे आहेत.

कोल्हापूर एक समृद्ध शेतीप्रधान क्षेत्र आणि एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक शहर आहे.

Similar questions