कोलाहल सुरू होणे या वाक्प्रचाराचा अर्थ
Answers
Answered by
3
Answer:
अर्थ: मोठा दंगा चालू होणे. खळबळ होणे.
Explanation:
कोलाहल सुरू होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मोठा दंगा चालू होणे किंवा खळबळ होणे.
वाक्यात उपयोग: ती बातमी ऐकून व्यापार्यांमध्ये कोलाहल सुरू झाली.
Similar questions