काल मापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो
Answers
Answered by
2
Answer:
Explanation:
फ्लूरीन (फ्ल्युओरीन) कालमापन पद्धती (Fluorine Dating)
या पद्धतीमुळे प्राचीन हाडांमधील विशिष्ट घटकांचे विश्लेषण करून त्यांचा काळ ठरविता येतो.
Similar questions