India Languages, asked by prachi47310, 3 months ago

काल मी शाळेत गेलो (क्रियापद ओळखा)​

Answers

Answered by sankaye9130
2

Answer:

गेलो है क्रियापद आहे

Answered by sayalibhagde17
0
  • क्रियापद = वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
  1. काल मी शाळेत गेलो.

या वाक्यातील क्रियापद 'गेलो' हे आहे.

Similar questions