कालानुक्रमे योग्य घटनाक्रम लिहा. (०४) (१) पानिपतचा तिसरा रणसंग्राम
२) पालखेडच्या लढाईत पहिल्या बाजीरावाने निजामाचा पराभव केला.
३) थोरल्या माधवराव पेशव्याचा मृत्यू.
४) चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकला..
Answers
Answered by
9
Answer:
पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्त्वाखाली मराठा साम्राज्य व हैदराबादचा निझाम यांच्यातील या लढाईत मराठ्यांचा जय झाला. या लढाईत दोन्ही सैन्यांची फारशी खराबी झाली नाही. बाजीरावाने निझामाला खेळवत स्वतःला अनुकूल अशा ठिकाणी खेचून आणले व तेथे कोंडीत पकडून हतबल केले. हे बाजीरावाच्या व्यूहरचनेचे व युद्धतंत्राचे उत्तम उदाहरण समजले जाते. पालखेडच्या लढाईला अनेक युद्धशास्त्र अभ्यासकांनी गनिमी काव्याचे अत्युत्तम उदाहरण मानलेले आहे.[१][२][३]
Similar questions