Science, asked by phatakanushka0, 6 months ago

काल्पनिक निबंध इन मराठी​

Answers

Answered by Anonymous
0

\blue\bigstar\underline{\underline{\fbox{\blue {Answer }}}}

'घर' हा एक छोटासा दोन अक्षरी शब्द आहे. पण प्रत्येकाच्या मनात घराला एक स्वतंत्र स्थान असते. आपल्या घरात आपण हक्काने विश्रांती घेऊ शकतो.

माझे घरही खूप छान आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका चार मजली भक्कम इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर माझे घर आहे. खेळती हवा व पुरेसा उजेड यामुळे माझ्या घरातील वातावरण आरोग्यदायी व उत्साह वाढवणारे आहे.

माझे घर आटोपशीर व सर्व सोयींनी युक्त आहे. बाहेरच्या बैठकीच्या खोलीतून आत गेल्यावर एका बाजूला शयनगृह, तर दुसऱ्या बाजूला आम्हा भावंडांची अभ्यासाची खोली आहे. दुसऱ्या टोकाला आमच्या पोटाचे लाड पुरवणारे स्वयंपाकघर आहे. स्वतंत्र स्वच्छतागृह, स्नानगृह अशा सोयीही माझ्या घरात आहेत

Similar questions