Hindi, asked by baby9881, 3 days ago

काल रात्री विजांचा खुप कडकडा झाला विधानाचे उद्गारार्थी वाक्ये

Answers

Answered by kshirsgauri
11

Answer:

किती कडकडाट झाला विजांचा कल रात्री!

Answered by rajraaz85
2

Answer:

किती कडकडा झाला काल रात्री विजांचा !

Explanation:

उद्गारार्थी वाक्य-

वाक्याचे अनेक प्रकार असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे उद्गारार्थी वाक्य.

ज्यावेळी व्यक्ती आपल्या भावना अचानक शब्दांच्या माध्यमातून किंवा वाक्याच्या माध्यमातून प्रकट करतो अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदारणार्थ-

१. अरेरे! त्याचे वडील वारले!

२. बापरे! केवढा मोठा अजगर!

३. किती सुंदर महाल आहे हा!

४. किती मोठा बंगला आहे त्याचा!

५. काय बोलतोस! खरंच त्याचे एवढे  नुकसान झाले!

वरील सर्व विधानांमध्ये उत्कट अशा भावना अचानकपणे बाहेर आलेल्या आहेत म्हणून वरील सर्व विधाने विद्यार्थी वाक्ये आहेत.

Similar questions