Math, asked by Sarang14, 1 year ago

क्लास मधे एक नवीन मुलगी आली . सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली . 31 Decकाय असेल बर तिचं नाव ..? Fast

Answers

Answered by writersparadise
1
शक्य उत्तर आहे - वर्षा खेर I 

31 डिसेंबर हे वर्ष संपत आहे असे दर्शवित आहे I

मराठीत अनुवाद करून, वर्ष म्हणजे वर्षा आणि शेवट होईल akher असेल I

दोन्ही शब्द एकत्र करून, आपण बरोबर उत्तर मिळवू शकता I म्हणून, वर्षा + आखेर = वर्षा खेर I
Answered by Nikki57
0
Hey!

Correct answer => Varsha Kher

December 31 is the last day of the year, and thus,

Varsh= Year
Akher= Last

Varsh+Akher= Varsha Kher.


Hope it helps...!!!
Similar questions