काळाचे प्रकार किती व कोणते? प्रत्येक प्रकाराची
पाच वाक्ये लिहा.
Answers
Answered by
3
काळाचे तीन मुख्य प्रकार आहेत व चार उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे:
मुख्यप्रकार:1)भुतकाळ
2)वर्तमानकाळ
3)भविष्यकाळ
उपप्रकार : 1)साधा वर्तमान काळ
2)चालू वर्तमान काळ
3)पूर्ण वर्तमान काळ
4)अपूर्ण वर्तमान काळ इ.
वरील अधोरेखित शब्दांच्या जागी काळ बदलू शकतो.
Answered by
1
Answer:
काळाचे तीन मुख्य प्रकार पडतात भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ
Similar questions
Science,
2 months ago
Biology,
2 months ago
Environmental Sciences,
2 months ago
Chemistry,
10 months ago