काळीज काढून देणे वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्य
Answers
Answered by
4
Explanation:
काळीज काढून देणे:- प्रिय व्यक्तीसाठी काय वाटेल ते करण्यास तयार होणे
वाक्य:- आपले आई-वडील आपल्या मुलांसाठी आपले काळीज काढून द्यायला तयार होतात
Similar questions