१. काळा खडक,पिवळं पाणी,आत पोहतेचंदाराणी =२. काळी काठी,तेल लाटी,वाकते पण मोडतनाही =३. तळ्यात तळं,तळ्यात खांब,शेपटीने पाणीपितो गंगाराम:४. दोन भाऊ शेजारी,भेट नाही संसारी :मला कोठारात म्हातारी मेली.पाचजण
Answers
Answered by
3
सर्व कोडींचे हल खालीलप्रमाणे आहेत ....
१. काळा खडक, पिवळं पाणी,आत पोहतेचंदाराणी
➲ विहीर
२. काळी काठी, तेल लाटी,वाकते पण मोडतनाही
➲ लाटणे
३. तळ्यात तळं, तळ्यात खांब,शेपटीने पाणीपितो गंगाराम
➲ कंदील
४. दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी
➲ डोळे
५. काळ्या मला कोठारात म्हातारी मेली.पाचजण
➲ शेंबूड
आजून काही कोडी...
बत्तीस चिरे, त्यात नागीण फिरे
➲ दाँत जीभ
सुपभर लाह्या,मधे रुपय्या
➲ चंद्र चांदण्या
एवढसं पोर,घर राखण्यात थोर
➲ कुलूप
एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी
➲ फुकणी
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions