India Languages, asked by tanishathakur11375, 7 months ago

काळ ओळखा
१) बाबांनी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला.
२) आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.
३) वाचनाने ज्ञानप्राप्ती होईल​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

Explanation:

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरु आहे, व्यवसाय क्षेत्रात ही स्पर्धा पाहायला मिळते. आपल्याला व्यवसाय वाढवायचा असेल, स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आपले उत्पादन, सेवा, आपले नाव लोकांपर्यंत पोहचण्याची गरज असते आणि यासाठी आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे अनिवार्य असते. वृत्तमानपत्रे, बॅनर, लिफ्लेट, रेडिओ आणि टीव्ही यासारख्या अनेक माध्यमातून आपण आपल्या व्यवसाय, सेवा किंवा उत्पादनांची जाहिरात करत असतो. हे सर्वच मार्ग खर्चिक तर असतातच पण यांचा प्रभाव हा अतिशय अल्पकाळासाठीच असतो, थोडक्यात ही सर्व माध्यम मर्यादितच असतात. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या (IT) युगात डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन घराघरात पोहचले असल्याने प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातूनच जगाशी जोडला गेलेला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या ४६.१% म्हणजेच ३,४२४,९७१,२३७ एवढे लोक इंटरनेटशी जोडले गेलेले आहेत. या इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या लोकांना आपला ग्राहक बनवण्यासाठी आपल्या व्यवसायाला इंटरनेटशी जोडणे अनिवार्य आहे. म्हणूनच आपणाला या माहिती तंत्रज्ञानाच्या (IT) युगात नवीन, प्रभावी मार्केटिंग पद्धत वापरणे अनिवार्य आहे, ती मार्केटिंग पद्धत म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. “वस्तू किंवा सेवा जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवण्यासाठी डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन यारख्या विविध इलेक्ट्रॉनिक साधनामार्फत केलेली मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.” डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाईट, सोशल मिडिया, सर्च इंजिन, गूगल अॅडवर्ड्स, मोबाईल अॅप्स, ई-मेल यासारख्या विविध इंटरनेट माध्यमांचा वापर केला जातो. डिजिटल मार्केटिंगसाठी लागणारा खर्च अतिशय कमी व खिशाला परवडणारा असल्याने सर्व क्षेत्रातील व्यावसायिक याचा वापर करू शकतात, तसेच पारंपारिक मार्केटिंग पेक्षा जास्त प्रभावी असल्याने पारंपारिक मार्केटिंगच्या तुलनेने रिझल्ट चांगला मिळतो. डिजिटल मार्केटिंग करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या वस्तूची किंवा सेवांची मार्केटिंग करतांना जो समाज आपल्याला ग्राहकवर्ग म्हणून हवा आहे त्यांनाच टार्गेट करून मार्केटिंग करू शकतो. समजा आपला ग्राहकवर्ग मुंबई मधील वरळी ते कुर्ला मध्ये राहणारे विद्यार्थी ज्याचे वय १८ ते २५ आहे असे असतील तर आपण मार्केटिंग करतांना फक्त त्यांनाच टार्गेट करू शकतो ज्यामुळे मिळणारा रिझल्ट हा चांगलाच मिळतो. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी विविध इंटरनेट माध्यमांचा उपयोग केला जातो त्यातील काही माध्यमा विषयी थोडक्यात माहिती पाहूया. वेबसाईट वेबसाईट हे डिजिटल मार्केटिंगचे सर्वांत महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे. वेबसाईट शिवाय डिजिटल मार्केटिंगचा हेतू पूर्णच होवू शकत नाही. डिजिटल मार्केटिंगच्या इतर माध्यमातून वापरकर्त्याला आपल्या वेबसाईटवर घेऊ न जाणे हा प्रमुख हेतू असतो. तो वापरकर्ता आपली वेबसाईट पाहून आपल्या कंपनीविषयी मत तयार करत असतो, त्यामुळे आपल्या वेबसाईटवर आलेल्या वापरकर्त्यांचे समाधान करणे, तसचे त्याला आपल्या वस्तू व सेवा विकत घेण्यास प्रेरित करून त्यास आपले ग्राहक बनवणे हे वेबसाईटचे मुख्य काम असते. सोशल मिडिया फेसबुक, यूट्यूब, गूगल+, ट्विटर, लिंक्डइन, पिंटरेस्ट, यासारख्या अनेक सोशल मिडियाचा वापर करून आपल्या वस्तू किंवा सेवांची मार्केटिंग आपण मोफत किंवा अतिशय कमी पैश्यात करू शकतो. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (SEO) SEO ही ओर्गानिक सर्च इंजिन मध्ये वरच्या स्थानी (सर्वात वरती) येण्यासाठीची एक प्रोसेस आहे. समजा आपली प्रिंटींग प्रेस मुंबई मध्ये आहे.

Similar questions
Math, 3 months ago