काळ ओळखा व बाकीच्या दोन काळात त्याचे रूपांतर करा 1]काल घरी आजिबात वीज नव्हती . २] मामा गावाकडे नेण्यासाठी पाण्याची टाकी विकत घेत आहे . ३] शाळेला मी जाण्यासाठी लवकर उठेन . ४] गावातल्या लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले . ५]परवापासून परीक्षा सुरु होईल . ६] गणपती उत्सवाची तयारी पूर्ण झाली . ७]अमेयने पुस्तकातील गणिते सोडवून पहिली . ८] मी आता जेवण करत आहे . ९]घरोघरी जाऊन वर्गणी मागायला सुरुवात करणार . १०] उद्यापासून नियमाने दोनतास वीज पुरवठा बंद असणार . ११]आजी दुकानात जाऊन सामान आणते . १२] प्राचीन काळात दिव्यांचे महत्व अनेक ग्रंथात सांगितलेले दिसत होते . १३] आई माझ्या अभ्यासात मला मदत करेल . १४] भावाने खेळण्यासाठी खूप खेळ मला दिले . १५] आम्ही लवकर उठून सहलीला जात आहे pls answer as soon as possible ....you can type out the marathi pronunciation in english but just answer quickly . pls ans only if ur sure . whoever manages to ans most q will be marked as brainliest.
Answers
Answered by
0
Answer:
भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते
Similar questions