India Languages, asked by karu7624, 11 months ago

काळाप्रमाणे शब्दांच्या
या गोष्टीत अपरिहार्य
बदल होतात.

Answers

Answered by tejas8123
5

Explanation:

एखाद्या परिसरात राहणाऱ्या लोकांचा एक समाज बनतो त्यांची भाषा एकच असते तिच्यातले शब्द वाक्य घडवण्याचे नियम हे ती भाषा बोलण्याची करणाऱ्या सगळ्यांना ठाऊक असतात मात्र प्रत्येक वेळी पिढीमध्ये त्या त्या ठिकाणच्या भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असतात.

निसर्ग हा लोकांचा विकास होतो तशी तशी त्यांची भाषा सुद्धा विकसित होत जाते आधुनिक काळात अनेक समाज एकमेकांच्या जवळ मानतात एकमेकात मिसळतात या वेगळ्या समाजांचा प्रभाव एकमेकाच्या भाषेवर पडतो प्रत्येक भाषा अशी बदलत राहते म्हणून कोणतीही भाषा स्थिर नसते तीच सातत्याने बदल होत राहता. काळ बदलतो तशी लोकांची जगण्याची रीत बदलते त्यामुळे भाषेतले शब्द बदलतात जुने शब्द लोक पाहतात नवीन शब्दांची भर पडते आणि भाषांमधील शब्द संकल्पना स्थानिक भाषेतील समावली जातात स्थानिक भाषेतील शब्द संकल्पना अन्य भाषांमध्ये शिरतात अशाप्रकारे प्रत्येक भाषा बदलत जाते व काळाप्रमाणे बदल होत जातात.

I THINK IT'S HELPFUL FOR YOU DEAR .

PLZ FOLLOW ME AND MAKE BRAINLIST ANS.

Similar questions