काळजी ’ या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. *
A) चिंता
B) मदत
C) प्रेम
D) दया
Answers
Answered by
1
योग्य पर्याय आहे...
✔ A) चिंता
स्पष्टीकरण ⦂
✎... ‘काळजी’ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, चिंता।
काळजीचे मराठी मध्ये समानार्थी शब्द आहे...
काळजी : चिंता, फिकीर, आस्था , तमा, कळकळ, अस्वस्थता, बेचैनी, विवंचना, हुरहुर, खबरदारी, जागरुकता, दक्षता, सजगता, सावधगिरी , सावधानता.
समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थ असलेले शब्द. दोन शब्द ज्यांचे उच्चार भिन्न आहेत परंतु अर्थ एकच आहे त्यांना समानार्थी शब्द म्हणतात.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Similar questions