History, asked by poojakure, 25 days ago

कोलकता हे शहर कोणत्या दिशेला है​

Answers

Answered by vermanushka7487
0

Answer:

कोलकाता हे गंगेच्या डेल्टा प्रदेशातील २२°३३′ N ८८° २०′ E निर्देशांकांवर १.५ मीटर (५ फूट) ते ९ मीटर (३० फूट) उंचीवर पूर्व भारतामध्ये स्थित आहेत. हे शहर हुगली नदीच्या काठी आहे

Answered by ItzCuteEsra
2

Answer:

कोलकाता हे गंगेच्या डेल्टा प्रदेशातील २२°३३′ N ८८° २०′ E निर्देशांकांवर १.५ मीटर (५ फूट) ते ९ मीटर (३० फूट) उंचीवर पूर्व भारतामध्ये स्थित आहेत. हे शहर हुगली नदीच्या काठी आहे.

Similar questions