India Languages, asked by sumeet8278, 6 months ago

कुलपाचे आत्मवृत्त मुद्दे:- कुलपाचे महत्व- जन्म- मूकपणे जोखीम सांभाळणे- कधी -कधी त्यांची चिरफाड- काळानुसार बदल- मानवावर उपकार- काही अपेक्षा. 
I want answers​

Answers

Answered by Anonymous
11

Answer:

So Sorry

Explanation:

Please write this question in hindi or English

Answered by Anonymous
2

“अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा”, दोन तासांच्या मधल्या वेळात आम्ही सगळे जण दंगा-मस्ती करत होतो तेंव्हा अचानक आवाज आला. “ऑ.. हे कोणं बोलले?” आम्ही इकडे तिकडे बघु लागलो. हे वाक्य तर समोरच्या फळ्यावर ‘आजचा सुविचार’ म्हणुन लिहीले होते. पुन्हा तोच आवाज आला आणि लक्षात आलं की दुसरं तिसरं कोणी नाही तर चक्क वर्गातील फळा बोलत आहे.

Similar questions