कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय यांच्या व्याख्या लिहून दोन्हींमधील फरक समजावून घ्या.
Answers
Answered by
0
Answer:
व्याख्या:-
मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषणक्रिया घडण्याची वेळ किंवा काळदर्शविते, त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण:-
अजित **काल** गावाला गेला होता.
मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषणक्रिया घडण्याचे स्थान किंवा ठिकाणदर्शविते, त्याला स्थलवाचकक्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण:-
परमेश्वर **सर्वत्र**असतो.
Answered by
2
Answer:
*कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे 3 प्रकार पडतात.
अ. कालदर्शक
ब. सातत्यदर्शक
क. आवृत्तीदर्शक
*या वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणाव्दारे क्रियेच्या स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत असेल अशा अव्ययास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
स्थळवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 2 प्रकार पडतात.
अ. स्थितीदर्शक
ब. गतिदर्शक
Explanation:
hope its helpful
Similar questions
Computer Science,
4 days ago
English,
4 days ago
Physics,
9 days ago
Hindi,
9 days ago
Science,
8 months ago