काम चालू असल्यामुळे दुसऱ्या रस्त्याच्या वापर करा यावर बातमी लिहा
Answers
Answer:
यंदाच्या तुफानी वृष्टीने मुंबईसह अख्ख्या राज्यभरातील रस्त्यांची दैना उडाली आणि रस्ते खराब असतील, तर टोल देण्याचे कारण काय, असा प्रश्न उभा राहिला. खुद्द अण्णा हजारे यांनीही हा विषय हातात घेत राज्यातील टोलवसुलीच्या ठेकेदारीसंबंधात काही गंभीर आरोप केले. पण त्यामुळे रस्त्यांच्या तंदुरुस्तीचा विषय बाजूला फेकला गेला. तुम्हाला उत्तम रस्तेच काय,
कोणत्याही विशेष सुविधा हव्या असतील, तर त्यासाठी टोल म्हणजेच जादा पैसे द्यायलाच हवे. पण गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी, रस्ते खराब असल्यास संबंधित ठेकेदाराला टोलवसुलीस मनाई करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे जाहीर केले. हे योग्य आहे काय? तुम्हाला काय हवे? खराब रस्ते की विना टोलचे रस्ते? याबाबतचे आपले मत कळविण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक पत्रं...
..........
पैसा पाण्यातच!
आपल्याकडे किनारपट्टीवर जास्त पाऊस पडतो व डांबरी रस्ते रासायनिक प्रक्रियेमुळे जास्त लवकर खराब होतात हे शास्त्रीय कारण आहे. पण रस्ते बनविताना याचा नीट विचार होत नाही. पाण्याचा निचरा नीट होईल अशी रस्तेबांधणीच होत नाही. याला कारण भ्रष्टाचारी राज्यव्यवस्था. मग नागरिकांना त्रास होतो. राजकारणी व इंजिनीयर गप्प बसतात. कंत्राटदारांना शिक्षेची तरतूद करारात असते; पण ती कधीही होत नाही. कसूरदार कंत्राटदाराला परत कंत्राट मिळते. सर्वात चांगले रस्ते सिमेंटचे; पण खर्चिक म्हणून ते करणे टाळले जातात. पावसाळ्यात खड्डे बुजवणे म्हणजे एक विनोदच असतो. जोपर्यंत नागरिक डोळसपणे विचार करण्यास शिकणार नाहीत, तोपर्यंत कराचा पैसा असाच पाण्यात जाणार हे नक्की.
यंदाच्या तुफानी वृष्टीने मुंबईसह अख्ख्या राज्यभरातील रस्त्यांची दैना उडाली आणि रस्ते खराब असतील, तर टोल देण्याचे कारण काय, असा प्रश्न उभा राहिला. खुद्द अण्णा हजारे यांनीही हा विषय हातात घेत राज्यातील टोलवसुलीच्या ठेकेदारीसंबंधात काही गंभीर आरोप केले. पण त्यामुळे रस्त्यांच्या तंदुरुस्तीचा विषय बाजूला फेकला गेला. तुम्हाला उत्तम रस्तेच काय