Hindi, asked by sm5900410, 1 month ago

काम करा काम, घाम गाळा घाम' हा विकासासाठी आवश्यक असलेला घोषमंत्र आहे. कामासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचे आणि आराम स्वतःसाठी राखून ठेवायचा अशी पोशखी, आळशी, परावलंबी वृती , चिकाटी, बिनचूकपणा, कष्टाळूपणा श्रमदानातून समजतो. कष्टकरी समाज राबत अनेकांची दिसून येते. माणसातील असतो आणि त्याच्या श्रमांवर अनेकजण मजेत राहतात. आधी काम आणि मग थोडासा आराम हे प्रत्येकाने स्वतःला बजावत मनापासून काम करायला हवे. श्रमदानाच्या वेळी बुध्दिजीवींना आपल्या उणिवा कळतात आणि श्रमजीवींचे महत्व कळते. आराम हराम है हे पंडितजीचे वाक्य लक्षात ठेऊन आळस झटकून, काम करा काम, घाम गाळा घाम असे म्हणत कामाला लागा.​सारांश लेखन answer fast

Answers

Answered by ashwinitibude435
0

Explanation:

p

Vikas society avashyak Ghosh

Similar questions