किमान वेळ व खर्चात असंख्य ग्राहकाना संपर्क
व संबध तयार करण्याच्या तंत्राला
म्हणतात.
Answers
Answered by
0
Answer:
phone is a device that help us to communicate, order and meeting conference
Explanation:
Now you have to transalate in Konkan .
Answered by
0
Answer:
जाहिरात
Explanation:
जाहिरात हे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे उत्तम असे साधन आहे .
कोणत्याही वस्तूची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व आपल्या व्यवसायाला फायदा मिळण्यासाठी जाहिरातीचा वापर केला जातो.
एका विशिष्ट अशा रकमेचा वापर करून एकाच वेळेस असंख्य अशा ग्राहकांना एखाद्या गोष्टीबद्दल अजून माहिती देण्याचे काम जाहिरात करत असते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या जाहिराती सहजरीत्या लोकांपर्यंत पोहोचवता येतात व त्याचा व्यवसायाला फार फायदा होतो. लोकांपर्यंत माहिती पोहोचवली तर लोक सहजरित्या ते वस्तू घेण्यासाठी प्रवृत्त होतात .
Similar questions