Computer Science, asked by vaishalirbhargude, 3 months ago

कॉम्प्युटरच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता लिहा??​

Answers

Answered by Anonymous
0

\huge{\boxed{\boxed{\colorbox{purple}{ANSWER}}}}

संगणक : (कॉम्प्युटर). संगणक हे सांकेतिक स्वरूपातील माहितीवर संस्करण करणारे एक इलेक्ट्रॉनीय यंत्र आहे. संगणकाला स्वत:ची एक यंत्रभाषाअसून त्या भाषेतील विशिष्ट कार्यक्र मानुसार तो संस्करण करतो. कच्च्या माहितीचे आदान व संस्कारित माहितीचे प्रदान करण्यासाठी लागणारी उपकरणेआणि कार्यक्र म व माहिती साठविण्यासाठी ‘स्मृर्ती’ या प्रणाली त्याला संलग्न असतात. इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रि कल एंजिनियर्स याआंतरराष्ट्रीय मानक संस्थेने केलेली संगणकाची व्याख्या अशी आहे : ‘एक किंवा अधिक प्रक्रि यक संलग्न असलेले, अंतर्गत संग्रहित कार्यक्रमानुसार नियंत्रितहोणारी परिघी उपकरणे समाविष्ट असलेले आणि कार्यवाही दरम्यानच्या कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना कित्येक अंकगणितीय व तार्किक कृतींसह विपुलसंगणन क्रि या पूर्ण करणारे संगणक हे एक क्रियाशील व कार्यक्र मण योग्य (दिलेल्या कार्यक्र मानुसार चालणारे) यंत्र आहे ’.

Similar questions