History, asked by ambadasgadhave1956, 5 hours ago

(क) मीर जाफर २. पुढील संकल्पना स्पष्ट करा. (१) वसाहतवाद (२) साम्राज्यवाद (३) प्रबोधनयुग (४) भांडवलशाही​

Answers

Answered by ayanmujawar2409
4

Answer:

वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसर्‍या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो उदा - इंग्रज

Explanation:

please give this answer brainlist

Similar questions