English, asked by sanjssl14, 2 months ago

कोमल नावाचा अर्थ काय आहे​

Answers

Answered by Nancycrasto
4

Answer:

कोमल नवाचा अर्थ आहै नाजुक.

Hope it helps !!

Answered by yourspratiksha
0

कोमल नावाचा अर्थ सामान्यत: ' नाजूक ' किंवा ' सभ्य ' असा होतो. कोमल हा शब्द संस्कृत भाषेपासून आला आहे. कोमल हे नाव हिंदू जैन धर्मीय मुलींसाठी जास्तकरून वापरले जाते..!!

Similar questions