किंमत आणि मागणी यांचा संबंध काय
Answers
Answered by
4
Answer:
वस्तूची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो हे आपण मागणीच्या नियमात अभ्यासले आहे. ... १) मार्शल यांच्या मते, “ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किंमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते, यालाच मागणीची लवचिकाता म्हणतात. ”
Explanation:
mark me as brainliest
Similar questions