किमती काढा:
Answers
Answered by
0
Hope this helps you.
mark as brainliest if helpful
Attachments:
Answered by
0
tan 60° /(sin 60°+ cos 60°) याची किमती 3 - √3 अशी आहे.
म्हणजेच tan 60° /(sin 60°+ cos 60°) = 3 - √3
ह्या त्रिकोणमितीय समीकरणाची किमतीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.
tan 60°= √3
sin 60°= √3/2
cos 60°= 1/2
ह्या किंमती समीकरणात टाकून
√3 /(√3/2 + 1/2)
=√3 / (√3 +1)/2
=√3×2 / (√3 +1)
गुणाकार करून
= 2√3 /(√3 +1)
तर्कसंगत करून
=2√3 /(√3 +1) ×( √3 +1) / (√3 +1)
गुणाकार करून
=6- 2√3 /3-1
भाजकात वजाबाकी करून
=6- 2√3 / 2
2 कांसातून बाहेर कडून
= 2(3-√3)/2
2 ही किंमत दोन्ही बाजूने रद्द करून
=3-√3 ही दिलेल्या त्रिकोणमितीय समीकरणाची किमती मिळते.
Similar questions