History, asked by tupesahil91, 1 month ago

कोन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला

Answers

Answered by sonalishirsat007
5

Answer:

पोर्तुगीज:-

१४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला.

Similar questions