Hindi, asked by geetasingh5535, 2 months ago

कानोसा घेणे' अर्थ सांगा.

Answers

Answered by ImpressAgreeable4985
3

कानोसा घेणे- अंदाज घेणे. वाक्य: आपल्याला कोणी बघत नाही याचा मांजरीने कानोसा घेतला.

Answered by dhanraj4074
0

कानोसा घेणे " या वाक्य प्रचाराचा अर्थ लिहा.

पळून जाणेमागोवा

घेणेमनाप्रमाणे

वागणेहैराण होणे

Similar questions