India Languages, asked by sachikangutkar, 11 months ago

कानोसा घेणे वाकयात उपयोग करा​

Answers

Answered by maithilisalavi
6

Answer:

मी त्या कोठे चालल्या होत्या याचा कानोसा घेत होते

Explanation:

please support me

Answered by rajraaz85
2

Answer:

अंदाज घेणे हा कानोसा घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे.

Explanation:

वाक्यात उपयोग -

  • बाबा आपल्याला शालेय सहलीला पाठवणार कि नाही याबद्दल अजय हळूच कानोसा घेत होता.

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मुघलांच्या विरुद्ध लढाई करण्याच्या अगोदर संपूर्ण परिस्थितीचा कानोसा घेत होते आणि हेच त्यांच्या विजयाचे खरे कारण होते.

  • कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याच्या अगोदर किंवा कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर त्या गोष्टीच्या परिणामांचा कानोसा घेणे गरजेचे असते.

  • आपली सून आपल्याबद्दल दुसऱ्याला काहीतरी सांगत तर नाहीना याबद्दल शांताबाई हळूच कानोसा घेत होत्या.
Similar questions