Hindi, asked by navnathghawate924, 10 months ago

कान देऊन ऐकणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by varadad25
114

उत्तर :-

कान देऊन ऐकणे = काळजीपूर्वक ऐकणे

वाक्य : सर्व मुलांनी प्रमुख पाहुण्यांचे भाषण कान देऊन ऐकले.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Answered by halamadrid
32

■■'कान देऊन ऐकणे', या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे, लक्ष देऊन ऐकणे किंवा काळजीपूर्वक ऐकणे.■■

●या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:

१. रामनवमी निमित्त ठेवल्या गेलेल्या कार्यक्रमात गोविंद गुरुजींचे प्रवचन सगळे भक्तजण कान देऊन ऐकत होते.

२. पोलिसांनी पीडित तरुणीची म्हणणे अगदी कान देऊन ऐकले आणि त्यानुसार गुन्हेगाराचा तपास सुरु करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

Similar questions