Hindi, asked by vignesh24chetty, 6 months ago

कानावर येणे
( वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by rajraaz85
15

Answer:

कानावर येणे अर्थ -एखाद्या गोष्टीची माहिती होणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. आपल्या मुलाने वर्गात इतर मुलांची खोड काढली ही बातमी कानावर आल्याने वडिलांनी अजयला बोलावून दम दिला.

२. आपल्या मुलीला लग्नासाठी पाहायला आलेल्या पाहुण्यांनी तिला पसंत केले ही बातमी देशमुखांच्या कानावर आली.

३. दिनेश ने दिलेल्या मुलाखतीत तो उत्तीर्ण झाल्यामुळे त्याची निवड झाली ही बातमी त्याच्या कानावर आली.

४. उद्या सुट्टी आहे ही बातमी कानावर येतात अजयने गावाला जायचा निर्णय घेतला.

अशाप्रकारे कानावर येणे हा वाक्प्रचार वाक्यात वापरता येईल.

Similar questions