Hindi, asked by ssp30820, 7 months ago

कानावर येणे यांचा वाक्यात उपयोग
करा. मराठीत उत्तर द्या​

Answers

Answered by samyaklonare369
8

Answer:

मला माझ्या मामाच्या मुतयु ची बातमी कानावर आली

Answered by storm35624
7

Answer:

आज पाऊस पडेल अशी माहिती माझ्या कानावर आली.

Similar questions