Geography, asked by harshalkharje, 1 year ago

कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत,त्याचे कारण काय?

Answers

Answered by mayurshelar
4
वरील फोटोत इंडिया आणि कॅनाडा च फरक आहे
तू पाहू शकतो की कॅनाडा किती मोठ आहे
म्हणून एकच देशातील एका भागवरिल आणि त्यापासून खुप फरक पडू शकतो
त्यामूळे मापनात चुका हो ऊ शकतात.
असे हो ऊ नये म्हणून कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.
धन्यवाद .
for more answers follow me
Attachments:
Similar questions