कोणाचे लेखन म्हणजे ग्रामीण साहित्याचा पहिला- वाहिला परंतु सशक्त आविष्कार होय
Answers
Answered by
0
Answer:
bhbhnjnkjnvghnbg ऊंग jij
Answered by
0
कोणाचे लेखन म्हणजे ग्रामीण साहित्याचा पहिला:
Explanation:
- ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते.
- यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत.
- त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या काही साहित्य प्रकारांचा वापर केला जातो, असे दिसून येते.
- या साहित्यप्रकाराच्या माध्यमातून हे प्रश्न पुढे आणले जातात.
- किंवा ती साहित्यकृती त्यासाठी जबाबदार ठरते आणि त्याचबरोबर त्या लेखकाचा संघर्ष जर त्या बदलाच्या दृष्टीने असेल तर ते अधिक पुढे येऊन त्यातून जे अन्याय किंवा समस्या पुढे येतात त्यावर काम करणारे आपल्याला काही प्रमाणात दिसून येतात.
Similar questions