India Languages, asked by dhanashreebhoge28, 7 months ago

कोणाचा उपकार घेऊ नये | घेतला तरी राखों नये | परपीडा करु नये | विश्वासघात | काव्यसौंदर्य करा .... plz ans...
if you give me correct ans. I mark you as a Brianlist....​

Answers

Answered by yassersayeed
15

कोणाचा उपकार घेऊ नये | घेतला तरी राखों नये | परपीडा करु नये | विश्वासघात |

काव्यसौंदर्य:

  • कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी. उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुः ख देऊ नये त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये.
Similar questions