कोणाच्या पुढाकाराने १९१८ साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली?
Answers
Answered by
0
Explanation:
बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने १९१८ साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली.
Answered by
0
Answer:
बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने १९१८ साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली.
किसान सभा आंदोलन, बिहार में स्वामी सहजानंद सरस्वती के नेतृत्व में शुरू हुआ। ११ अप्रैल १९३६ में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के लखनऊ सत्र में अखिल भारतीय किसान सभा के गठन के साथ ये सभी किसान संगठन इसमें समाहित हो गये। सहजानन्द सरस्वती इसके प्रथम अध्यक्ष निर्वाचित हुए।
Similar questions