कोण फुलांचा वर्षाव करीत आहे
Answers
Answer:
कोण फुलांचा वर्षाव करीत आहे
→परिजातकचे झाड.
साडेतीन वर्षांची लहान मुलगी असताना उद्घाटन केलेल्या ‘फुलराणी’मध्ये बसण्याची मला अजूनही ओढ वाटते. हवेत धुरांच्या रेषा काढणाऱ्या ‘झुकझुक झुकझुक अगीनगाडी’च्या प्रवासाची प्रचिती देणाऱ्या फुलराणीमध्ये नातवंडांसमवेत प्रवास करण्याचा आनंद लुटते, अशी भावना पेशवे उद्यानातील फुलराणीचे उद्घाटन करणारी त्या वेळची चिमुकली वसुंधरा डांगे आणि सध्याच्या सुगंधा शिरवळकर यांनी व्यक्त केली.
Explanation: