कोण खरे बोलतय?
अ. प्रकाशवर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात.
आ. ताऱ्याची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तु मानावर अवलंबून असते.
इ. ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो.
ई. कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो.
उ. सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल.
ऊ. सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू ही असेल.
Answers
Answered by
2
खगोलीय गोष्टीतील अंतर प्रचंड असते हे अंतर कि. मी. अथवा मैलामध्ये मोजणे शक्य नसल्याने असे अंतर मोजण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा माध्यम म्हणून वापर केला जाऊ लागला. एखाद्या गोष्टीपासून दुसर्या गोष्टीपर्यंत पोहोचायला प्रकाशाला ..
Answered by
0
Answer:
प्रकाशवर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात
Similar questions