India Languages, asked by preetamhiremath, 5 months ago

कोणालाही क्षुद्र लेखणे, तुच्छ समजणे तुम्हाला योग्य वाटते का?​

Answers

Answered by harshvpatil03
3

Answer:

बिलकुल नाही .

कोणीही क्षुद्र किंवा तुच्छ नसतो म्हणूनच हा विचार योग्य नसून अयोग्य आहे !!

Similar questions