Hindi, asked by sruthi1571, 6 days ago

कोणाला लय डोकं आहे पाहु....
*सर्व हुशार लोकांसाठी--*
असा कोणता इंग्लिश शब्द आहे ओळखा-
*जो ८ अक्षरांचा आहे.
*पहिली ४ अक्षरे प्रश्न आहे.
*२,३,४ नं. अक्षर तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तू आहे.
*६,७,८ नं. अक्षर एक सॉ्टवेअर आहे.
*७, ८ नं. ची दोन्ही अक्षर सारखी आहेत.
आणि हा शब्द तुम्ही दररोजच्या y व्यवहारात वापरता.
सांगा तो शब्द...❓
Answer....???

Answers

Answered by mad210216
0

"व्हॉट्सॲप"

Explanation:

  • "व्हॉट्सॲप" हा ८ अक्षरांचा इंग्लिश शब्द आहे.
  • "व्हॉट्सॲप" ची पहिली चार अक्षरं म्हणजे 'व्हॉट' हा इंग्रजी शब्द आहे व या शब्दाचा प्रयोग इंग्रजी भाषेत प्रश्न विचारण्याकरिता करतात.
  • "व्हॉट्सॲप" ची २,३,४ नं अक्षरं, म्हणजे 'हॅट'. मराठीत या शब्दाचे अर्थ आहे टोपी व याचा प्रयोग डोक्याचे रक्षण करण्यासाठी करतात.
  • "व्हॉट्सॲप" ची ६,७,८ नं अक्षरं, म्हणजे 'ॲप'. ॲप हा एक सॉफ्टवेअर आहे.
  • "व्हॉट्सॲप" ची ७,८ नं. ची दोन्ही अक्षरं 'PP' ही सारखीच अक्षरं आहेत.
  • "व्हॉट्सॲप" चा प्रयोग आपण सगळेजण रोजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी करतो.
Similar questions