English, asked by vanita5719, 2 months ago

कोणाला लय डोकं आहे पाहु....

*सर्व हुशार लोकांसाठी--*
असा कोणता इंग्लिश शब्द आहे ओळखा-
*जो ८ अक्षरांचा आहे.
*पहिली ४ अक्षरे प्रश्न आहे.
*२,३,४ नं. अक्षर तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तू आहे.
*६,७,८ नं. अक्षर एक सॉ्टवेअर आहे.
*७, ८ नं. ची दोन्ही अक्षर सारखी आहेत.

आणि हा शब्द तुम्ही दररोजच्या y व्यवहारात वापरता.
सांगा तो शब्द...❓


Answer....???

Answers

Answered by mad210215
0

मी कोण आहे ते सांगा :

स्पष्टीकरणः

दिलेल्या अटीनुसार इंग्रजी शब्द आहे : व्हाट्सएप

1) पहिले 4अक्षर एक प्रश्न आहे.

   WHAT = काय?

2) 2, 3, 4 नं. चे अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे.

   HAT = टोपी

3) 6,7,8 नं. ची अक्षरं एक सॉफ्टवेअर आहे.

   APP  

4) 7,8 नं. ची दोन्ही अक्षरं सारखीच आहेत.

   PP

Similar questions