कोणाला लय डोक आहे पाहु.....
*सर्व हुशार लोकांसाठी--*
असा कोणता इंग्लिश शब्द आहे, ओळखा-
* जो 8 अक्षरांचा आहे.
* पहिले 4अक्षर एक प्रश्न आहे.
* 2,3,4 नं. चे अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे.
* 6,7,8 नं. ची अक्षरं एक सॉफ्टवेअर आहे.
*7,8 नं. ची दोन्ही अक्षरं सारखीच आहेत.
आणि हा शब्द तुम्ही दररोजच्या व्यवहारात वापरता.
*सांगा तो शब्द...❓*
Answer:. ???????
Answers
Answered by
0
"Mala kay mayat nahi. "
Answered by
0
The answer of this question is Whatsapp.
All the links are given in the question. It is a 7 letter word.
The first four letters represent a question i.e. what. 2, 3 and 4th letter protects the head i.e. hat. 6, 7 and 8th word represents a software.
So the word is whatsapp.
Similar questions
Biology,
7 months ago
Economy,
7 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago