India Languages, asked by VishalNegi8477, 1 year ago

काेणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
(१) वानरेया - ......................
(२) सर्वज्ञ - ......................
(३) गोसावी - ......................

Answers

Answered by aartikamble36
30
1.Vanreya=Nagdev
2.Sarvadny=Shri Chakradharswami
3.Gosavi=Shri Chakradharswami
Answered by gadakhsanket
57

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "कीर्ती कठियाचा दृष्टांत" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक म्हाइंभट हे आहेत. लीळाचरित्र हा ग्रंथ प्राचीन भाषेतील आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यांत फरक आहे. म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत सरळ अर्थ दिला आहे.

★ काेणांस उद्देशून म्हटले आहे ते पुढीलप्रमाणे.

(१) वानरेया - नागदेवाचार्य

(२) सर्वज्ञ - श्रीचक्रधरस्वामी

(३) गोसावी - श्रीचक्रधरस्वामी

धन्यवाद...

Similar questions