English, asked by sanika2561, 4 months ago

१. कोण ते लिहा.
(अ) शब्दांच्या घरात राहणारे -
(आ) घरात एकोप्याने खेळणारे -
(इ) अवतीभवती झिरपणारे -
कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
१)
घरात होता.​

Answers

Answered by pbshripatwad
3

Answer:

अ) स्वर , काना- मात्रा , वेलांटी व विरामचिन्हे.

आ) सर्व अक्षरे

इ) गाणे

Explanation:

१) घरात होता कामा मात्रा वेलांटीचा मेळ ,

एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ .

Answered by sakshamkamble056
1

भान

Explanation:

कोण ते लिहा.

(अ) शब्दांच्या घरात राहणारे -

(आ) घरात एकोप्याने खेळणारे -

(इ) अवतीभवती झिरपणारे -

कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

१)

Similar questions