१. कोण ते लिहा अ) देशातील पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन
Answers
Answer:
देशाच्या पहिल्या महिला नेव्ही कॅप्टनला 'आंतरराष्ट्रीय शौर्य'
लंडन - भारताच्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन राधिका मेनन यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (आयएमओ) शौर्यपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे.
Answer:
राधिका मेनन
अतिशय शूर आणि धाडसी व्यक्तिमत्व त्यांचे होते. त्यांनी केलेल्या शौर्याच्या पराक्रमामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने शौर्यपदक बहाल केले व त्यासोबत त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक झाले होते. या भारतातील पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन होत्या
बंगालच्या उपसागरात अचानक बुडणाऱ्या बोटीमधील मच्छिमारांचे त्यांनी वाचवले होते. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी त्या मच्छीमारांचे प्राण वाचवले. यातूनच त्यांचा धाडसीपणा दिसतो.
कुठलीही व्यक्ती अडचणीत सापडलेली असताना तिला मदतीचा हात देणे. हे एका नाविकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक नाविकाची जबाबदारी आहे बुडत्याला वाचवणे.