कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे, असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा : मुद्दे : (१) पर्यावरण शुद्धता (२) सागराच्या पाण्यापासून ऊर्जा (३) भूमीत दडलेले इंधन (४) पावसाची निश्चितता इत्यादी. उत्तर:
Answers
Answer:
3. Fuel hidden in the ground
खालील पैकी मुद्दा (१) व (२) यावर संशोधनाची गरज आहे.
(१) पर्यावरण शुद्धता
गेल्या काही दशकात पृथ्वीवरील पर्यावरणाचा ऱ्हास अनेक कारणांनी होत आहे. झपाट्याने वाढणारे उद्योग क्षेत्र, व कारखाने यामुळे वायु प्रदूषण, जल प्रदूषण, व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यावर उपाय शोधताना पर्यावरणाचा समतोल साधला जाईल असे संशोधन करावे जेणेकरून पुढच्या पिढीला त्याचे महत्त्व कळेल.
(२) सागराच्या पाण्यापासून ऊर्जा
पृथ्वीचा ७१% पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला असून उर्वरित फक्त २९% भाग हा जमिनीचा आहे. परंतु असे असून देखील बऱ्याच ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते व पाण्याची कमतरता जाणवते. याचे कारण असे की ७१% पाण्यांपैकी फक्त 3% पाणी हे पिण्यासाठी योग्य म्हणजेच गोड आहे व उर्वरित पाणी खारे आहे. या पाण्याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला तर ऊर्जेच्या इतर साधनांचा वापर कमी केला जाऊ शकतो.
#SPJ2