India Languages, asked by priyankaparab379, 10 days ago

(१) कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे, असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा
मुद्दे (१) पर्यावरण शुद्धता (२) सागराच्या पाण्यापासून ऊर्जा (३) भूमीत दडलेले इंधन
निश्चितता इत्यादी.
(४) पावसाची
.
उत्तर:​

Answers

Answered by MrMaknae
0

Answer:

(१) पर्यावरण शुद्धता

Explanation:

कचऱ्यापासून खत बनवणे. प्लास्टिक तसेच ई-कचऱ्यापासून ऊर्जा तयार करणे.

Answered by pranita3449
2

Answer:

पर्यावरण शुद्धता

मला वाटते की पर्यावरण शुद्धता हां या युगात ला मोठा प्रश्न आहे म्हणून पर्यावरण शुद्धता या विषयावर संशोधन व्हायला हवा

Explanation:

hope it helps please mark as brainlist

Similar questions